ग्रामपंचायत मुंढेगाव

गाव हा विश्वाचा नकाशा | गाव वरून देशाची परीक्षा | गावाची भंगता अवदेशा | येईल देशा

2019031587

ग्रामपंचायत कार्यालय बदद्ल माहिती

मुंढेगाव २०११ च्या जनगणनेचा तपशील

जनगणना मापदंड | जनगणना माहिती
अ.नं.नावपदमोबाईल नंबर
०१श्रीमती. मंगल चंद्रकांत गतीरसरपंच८५५४९८३८३८
०२श्री. हितेश बुधा हंबीरउपसरपंच८९९९६०४९५८
०३श्री. सुनिल बन्सी गतीरसदस्य९०२८१७२४९६
०४श्रीमती. सोमाबाई रमेश हंबीरसदस्या९५०३२८५२४०
०५सौ. अलका सुनिल तांगडेसदस्या९७६२५४३२९९
०६श्री. नितीन यशवंत हंबीरसदस्य९६२३३०२८९३
०७सौ. मंगाबाई भगवान हंबीरसदस्या७५०७०७३७९६
०८श्री. कृष्णा अंबादास दुभाषेसदस्य८७९६०२९६०२
०९श्री. जनार्दन दौलत गतीरसदस्य९९२२१९५४२३
१०सौ. ललिता लक्ष्मण गतीरसदस्या९२७०७१८००९
११सौ. ललिता सुभाष गतीरसदस्या८४५९९५०४६२
१२सौ. पदमाबाई मच्छिंद्र दळवीसदस्या७०३८४४१२६६
१३श्री. विश्वंभर देवराम गतीरलिपीक८९९९६७६७८३

“स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ग्रामपंचायतीत ध्वजवंदन सोहळा”

whatsapp image 2025 09 13 at 12.23.46 pm

गावातील ग्रामपंचायत कार्यालयात स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ध्वजवंदनाचा भव्य सोहळा पार पडला. ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, महिला बचतगट, शाळकरी मुले, नागरिक आणि ग्रामस्थ मोठ्या उत्साहात सहभागी झाले. राष्ट्रध्वजाला सलामी देत देशभक्तीपर घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले. देशाच्या स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण, ग्रामविकासाची शपथ आणि समाजातील ऐक्य-सौहार्द वाढवण्याचा संकल्प या सोहळ्यात करण्यात आला

राष्ट्रध्वजास वंदन, देशभक्तीची शपथ; ग्रामविकासासाठी आपलीच कटीबद्धता!
लोकसंख्या आकडेवारी
लोकसंख्या आकडेवारी
(2011 जनगणना)
1000
पुरुष
500
महिला
100
गृहसंख्या (घरांची संख्या):
0
प्रशासकीय संरचना
1
2
6
3

ग्रामपंचायती मार्फत खालील दाखले / प्रमाणपत्रे दिले जातील

अ.क्र. लोकसेवेचे नाव कामकाजाचे दि. प्र. फी पदनिर्देशित अधिकारी
१. जन्म नोंद दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
२. मृत्यू नोंद दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
३. विवाह नोंद दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
४. दारिद्र्य रेषेखालील असल्याचा दाखला ७ दिवस निशुल्क सा.ग.ट.बि.अ
५. ग्रामपंचायत येथे बाकी नसल्याचा दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
६. नमुना ‘८’ चा उतारा ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
७. निराधार असल्याचा दाखला ७ दिवस निशुल्क ग्रामपंचायत अधिकारी